Ezekiel 45:14 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
प्रत्येक कोर (55 गॅलन) ऑलिव्ह तेलासाठी 1/10 बाथ (1/2 गॅलन) ऑलिव्ह तेल. लक्षात ठेवा. 10 बाथचा एक होमर होतो 10 बाथचा एक कोर होतो
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेलाचा नियमित अंश द्यायचा तो दहा बथांचा कोर1 म्हणजे एक होमर ह्यामागे एक दशांश बथ असावा; दहा बथांचा एक होमर होतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बथने मापलेले जैतुनाच्या तेलाचा नेमलेला भाग, जो प्रत्येक कोर मधून एक बथचा दहावा भाग आहे (ज्यात दहा बथ किंवा एक होमेर मावते, कारण दहा बथ हे एका होमेरसमान आहेत).
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेलाचा नियम हाच, तुम्ही तेलाच्या बथाचा म्हणजे खोरभर तेलातून बथाचा दहावा भाग अर्पावा; दहा बथांचा खोर म्हणजे एक होमर, कारण दहा बथ एक होमर आहेत;