Ezekiel 45:16 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“ह्या देशातील, प्रत्येकजण, राजाकरिता, या गोष्टी अर्पण करील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
इस्राएलाच्या अधिपतीला देशाच्या सर्व लोकांनी ही समर्पित अंशाची अर्पणे पुरवली पाहिजेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
देशातील सर्व लोकांनी ही विशेष अर्पणे इस्राएलच्या राजपुत्राला देणे आवश्यक आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
देशातील सर्व लोकांनी इस्राएलातल्या अधिपतीस ही अर्पणे दिली पाहिजेत.