Ezekiel 45:19 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
याजक पापार्पणातील काही रक्त मंदिराच्या दाराच्या चौकटीच्या खांबावर, वेटीच्या कंगोऱ्याच्या टोंकावर आणि आतल्या अंगणाच्या प्रवेशद्वाराच्या खांबांवर शिंपडतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा याजकाने पापार्पणाच्या पशूचे रक्त घेऊन ते मंदिराच्या दरवाजाच्या बाह्यांवर वेदीच्या बैठकीच्या चार्‍ही कोपर्‍यांवर व आतील अंगणाच्या दरवाजाच्या बाह्यांवर शिंपडावे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याजकाने पापार्पणातील काही रक्त घेऊन मंदिराच्या द्वार पट्टीवर, वेदीच्या वरील बैठकीच्या चार कोपर्‍यांना आणि आतील अंगणाच्या द्वार पाट्यांवर लावावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा याजकाने पापार्पणाच्या पशूचे रक्त घेऊन ते मंदिराच्या दरवाजाच्या चौकटीला, वेदीच्या बैठकीच्या चाऱ्ही कोपऱ्यांवर व आंतील अंगणाच्या दरवाजाच्या चौकटीला लावावे.”