Ezekiel 45:2 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
जमिनीचा 500 हाताचा (875 फूटाचा) चौरस हा मंदिरासाठी असेल. मंदिराभोवती 50 हात (87 फूट 6 इंच) रुंदीची मोकळी जागा असेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्यापैकी पाचशे हात लांब व पाचशे हात रुंद एवढी समचौरस जागा पवित्रस्थानासाठी ठेवून तिच्याभोवती पन्नात हात खुली जागा राखून ठेवावी, ती सभोवती समचौरस असावी.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यामधून, पाचशे हात समचौरस पवित्रस्थानासाठी असावा, आणि त्याच्याभोवती पन्नास हात मोकळी जागा सोडावी.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यापैकी पांचशे हात लांब व पांचशे हात रुंद एवढी चौरस जागा पवित्रस्थानासाठी ठेवून तिच्याभोवती पन्नास हात खुली जागा राखून ठेवावी, ती सभोवती चौरस असावी.