Ezekiel 45:20 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
कोणाही माणसाच्या हातून नकळत वा माहीत नसल्याने पाप घडले असेल म्हणून महिन्याच्या सातव्या दिवशी तुम्ही मघाशी सांगितले तसे करावे. म्हणजे मंदिर शुद्ध होईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तसेच त्या महिन्याच्या सप्तमीस भ्रांतीत पडलेल्या किंवा मूढ झालेल्या प्रत्येक माणसाप्रीत्यर्थ असेच करावे; ह्या प्रकारे तुम्ही मंदिरासाठी प्रायश्चित्त करावे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याचप्रमाणे सातव्या दिवशी तुम्ही तसेच करावे जर कोणी नकळत भोळेपणाने किंवा अज्ञानात पाप केले; तर मंदिरासाठी तुम्ही ते प्रायश्चित करावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पहिल्या महिन्याच्या सातव्या दिवशी, प्रत्येक चुकलेल्या किंवा भोळ्या मनुष्याकरता तू तसेच करशील आणि तुम्ही याप्रकारे मंदिरासाठी प्रायश्चित करावे.