Ezekiel 45:24 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
राजा प्रत्येक बैलाबरोबर एक एफ (1/2 बुशेल) जव धान्यार्पण म्हणून देईल. प्रत्येक मेंढ्याबरोबर पण तो एक एफ (1/2 बुशेल) जव देईल. प्रत्येक एफ धान्याबरोबर राजाने एक हीन (1 गॅलन) तेल दिलेच पाहिजे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि अन्नार्पण म्हणून दर गोर्ह्यामागे व दर मेंढ्यामागे एफाभर अन्न व दर एफाबरोबर एक हिनभर1 तेल अर्पावे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
धान्यार्पण म्हणून त्याने प्रत्येक गोर्ह्याबरोबर एक एफाह व एका मेंढ्याबरोबर एक एफाह द्यावा, त्याचबरोबर एका एफाहमागे एक हीन जैतुनाचे तेल आणावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग अधिपती एका गोऱ्ह्यासाठी एफाभर व एका मेंढ्यासाठी एफाभर अन्नार्पण आणि एफासाठी हीनभर तेल सिद्ध करील, पापार्पण म्हणून बैल देईल.