Ezekiel 45:3 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पवित्र प्रदेश 25000 हात (8.3 मैल) लाब व 10000 हात (3.3 मैल) रुंद असेल. मंदिर ह्याच भागात असेल. मंदिराची जागा अती पवित्र जागा मानली जाईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या मापलेल्या जमिनीतून तू पंचवीस हजार हात लांब व दहा हजार हात रुंद क्षेत्र मापून काढ; ह्या क्षेत्रात पवित्रस्थान होणार; ते परमपवित्र होय.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
या पवित्र प्रदेशात, पंचवीस हजार हात लांब आणि दहा हजार हात रुंद असा भाग मोजून घे. त्यात पवित्रस्थान, परमपवित्रस्थान असेल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्या मोजलेल्या जमिनीतून तू पंचवीस हजार हात लांब व दहा हजार हात रुंद जागा मोजून काढ.