Ezekiel 45:4 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वराची सेवा करण्यासाठी परमेश्वराजवळ जाणाऱ्या, मंदिरात काम करणाऱ्या सेवकांसाठी, याजकासाठी हा जमिनीचा पवित्र भाग असेल. ती जागा याजकांची घरे व मंदिर यांच्यासाठी असेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे क्षेत्र पवित्र राहावे; सेवा करण्यास परमेश्वरासमीप जाणार्या पवित्रस्थानाच्या सेवकांसाठी म्हणजे याजकांसाठी ते असावे; त्यात त्यांच्या घरांसाठी जागा व पवित्रस्थानासाठी पवित्र जागा असावी.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याजक जे पवित्रस्थानात सेवा करतात आणि याहवेहसमोर सेवा करण्यास जे जवळ येतात त्या याजकांसाठी भूमीचा हा भाग पवित्र असेल. त्याचप्रमाणे हे ठिकाण त्यांच्या घरांसाठी आणि पवित्रस्थानासाठी पवित्र ठिकाण असे असावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जे याजक पवित्रस्थानाचे सेवा करावयास परमेश्वराजवळ येतील त्यांना हा भूमीचा पवित्र प्रदेश होईल. तो त्यांना त्यांच्या घरासाठी जागा आणि पवित्रस्थानासाठी पवित्र जागा होईल.