Ezekiel 45:5 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जमिनीचा 25000 हजार हाताचा (8.3 मैल लांबीचा) व 10000 हात (3.3 मैल) रुंदीचा भाग हा मंदिरात सेवा करणाऱ्या लेवींसाठी असेल. लेवींची गावेसुद्धा याच भागात वसतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पंचवीस हजार हात लांब व दहा हजार हात1 रुंद एवढी जागा मंदिराची सेवाचाकरी करणार्या लेव्यांची व्हावी; वसतिस्थानासाठी हे त्यांचे वतन होय.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पंचवीस हजार हात लांब आणि दहा हजार हात रुंद असलेला हा भाग, जे लेवी लोक मंदिरात सेवा करतात त्यांच्यासाठी त्यांचे वतन म्हणून त्यांना राहण्यासाठी नगरे अशी असतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणून ती पंचवीस हजार हात लांब व दहा हजार हात रुंद, एवढी जागा जे कोणी लेवी मंदिरात सेवा करतात त्यांची व्हावी. वस्तीसाठी हे त्यांचे वतन होय.