Ezekiel 46:13 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“परमेश्वराला होमार्पण म्हणून रोज तुम्ही एक वर्षांचे निर्दोष कोकरु द्यावे, रोज सकाळी ते द्यावे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परमेश्वराला रोज होमार्पण करण्यासाठी एक वर्षाचे निर्दोष असे कोकरू सिद्ध करावे; दररोज सकाळी ते सिद्ध करावे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“ ‘तुम्ही दररोज एक वर्षाचे निर्दोष कोकरू होमार्पण म्हणून याहवेहला अर्पण करावे; तुम्ही ते दररोज सकाळी करावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“परमेश्वरास रोज होमार्पण करण्यासाठी तू एक वर्षांचे निर्दोष असे कोकरु द्यावे. तू दररोज सकाळी हे करावे.