Ezekiel 46:19 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग त्या माणसाने मला दाराच्या जवळून पलीकडे नेले. उत्तरेकडे असलेल्या याजकाच्या पवित्र खोल्याकडे त्याने मला नेले. तेथे अगदी पश्र्चिमेला जागा असलेली मला दिसली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग द्वाराजवळ असलेल्या वाटेने याजकांच्या उत्तराभिमुख पवित्र खोल्यांत त्याने मला नेले; तर तेथे पश्चिमेस अगदी बाहेरल्या बाजूंस एक स्थान आढळले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यानंतर त्या मनुष्याने मला बाजूच्या द्वाराच्या प्रवेशद्वाराने उत्तरेकडे तोंड असलेल्या याजकांच्या पवित्र खोल्यांकडे आणले आणि पश्चिमेच्या शेवटाकडे असलेली एक जागा दाखविली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग त्या मनुष्याने मला दाराच्या जवळून पलीकडे नेले. उत्तरेकडे तोंड असलेल्या याजकाच्या पवित्र खोल्याकडे त्याने मला नेले. आणि पाहा! तेथे अगदी पश्चिमेकडे एक जागा दिसली.