Ezekiel 46:21 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग मला त्या माणसाने बाहेरच्या पटांगणात आणले. त्याने मला पटांगणाच्या चारी कोपऱ्यात नेले. प्रत्येक कोपऱ्यात एक छोटासा चौक होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नंतर त्याने मला बाहेरच्या अंगणात नेले व त्याच्या चार्‍ही कोपर्‍यांतून मला फिरवले तेव्हा त्या अंगणाच्या प्रत्येक कोपर्‍यात आणखी एकेक अंगण दृष्टीस पडले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर त्याने मला बाहेरच्या अंगणात आणले आणि त्याच्या चारही कोपऱ्यातून फिरविले आणि प्रत्येक कोपर्‍यात आणखी एक अंगण मी पाहिले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग मला त्याने बाहेरच्या अंगणात आणले आणि त्याने मला अंगणाच्या चारी कोपऱ्यात नेले. आणि पाहा! अंगणाच्या प्रत्येक कोपऱ्यात एक अंगण होते.