Ezekiel 46:22 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
चारी कोपऱ्यात लहान चौक होते. प्रत्येक चौक 40 हात (70 फूट) लांब व 30 हात (52 फूट 6 इंच) रुंद होता. चारी कोपरे सारख्या मापाचे होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अंगणाच्या चार्ही कोपर्यांना चाळीस हात लांबीची व तीस हात रुंदीची आवारे होती; ती एका मापाची होती;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बाहेरील अंगणाच्या चार कोपर्यात चाळीस हात लांब आणि तीस हात रुंद अंगणे मला दिसली; चार कोपर्यातील प्रत्येक अंगण एकाच मापाचे होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अंगणाच्या चारी कोपऱ्यात चाळीस हात लांब व तीस हात रुंदीची आवारे होती. चारी कोपरे सारख्याच मापाचे होते.