Ezekiel 46:24 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तो माणूस मला म्हणाला, “ह्या येथे मंदिराचे सेवक लोकांकरिता बळी दिलेल्या प्राण्यांचा पदार्थ शिजवितील.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो मला म्हणाला, “ह्या पाकशाला आहेत, ह्यांत मंदिराची सेवाचाकरी करणारे इसम लोकांचे यज्ञपशू शिजवतात.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तो मला म्हणाला, “या स्वयंपाकाच्या खोल्या आहेत जिथे मंदिरात सेवा करीत असलेल्या याजकांनी लोकांसाठी करीत असलेली अर्पणे शिजवावी.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो मनुष्य मला म्हणाला, “या पाकशाला आहेत, त्यामध्ये येथे मंदिराचे सेवक लोकांकडचा यज्ञ शिजवतील.”