Ezekiel 46:3 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
देशातील लोकही शब्बाथ व नवचंद्रदिनी ह्या दोन दिवशी दारातूनच परमेश्वराची उपासना करतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
देशाच्या लोकांनी शब्बाथ दिवशी व चंद्रदर्शनी त्या दरवाजावरूनच परमेश्वराला दंडवत घालावे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शब्बाथ दिवशी व अमावस्येच्या दिवशी देशातील लोकांनी त्या द्वारात याहवेहच्या समक्षतेत उपासना करावी.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
देशातील लोकांनी शब्बाथ व नवचंद्रदिनी या दोन दिवशी दारातूनच परमेश्वराची उपासना करावी.