Ezekiel 47:15 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“जमिनीच्या सीमा अशा असतील. उत्तरेला भूमध्य समुद्रापासून, हेथलोनच्या बाजूने हमाथकडे रस्ता वळतो तेथपर्यंत आणि पुढे सदाद,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
देशाच्या सीमा येणेप्रमाणे: उत्तरेस मोठ्या समुद्रा-पासून हेथलोनाच्या वाटेने सदादाच्या सरहद्दीपर्यंत;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“देशाची सीमा ही असावी: “उत्तरेस ती भूमध्य समुद्राकडून हेथलोन मार्गापलिकडे लबो-हमाथ पासून जेदादपर्यंत असेल,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जमिनीच्या सीमा अशा असतील. उत्तरेला मोठ्या समुद्रापासून, हेथलोनच्या वाटेने हमाथकडे सदादाच्या सीमेपर्यंत,