Ezekiel 47:16 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
बेरोथा, सिब्राईम (जे दिमिष्क व हमाथ यांच्या सीमेवर आहे.) हासेर - हत्तीकोन (जे हौरानच्या सीमेवर आहे.) हासेर - हत्तीकोने (जे हौरानच्या सीमेवर आहे.) येथपर्यंत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
(दिमिष्काच्या व हमाथाच्या सरहद्दींमधील) हमाथ, बेरोथा, सिब्राईम व हौरानाच्या सीमेवरील हासेर-हत्तीकोनपर्यंत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बेरोथाह व सिबराईमपासून (जी दिमिष्क व हमाथाच्या मध्ये आहे), हाजेर-हत्तीकोनपर्यंत, जे हवरानच्या सीमेवर आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हमाथ, बेरोथा, जे दिमिष्क व हमाथाच्या सीमेवरील सिब्राईम, व हौरानच्या सीमेवरील मध्यहासेर.