Ezekiel 47:17 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
म्हणजेच उत्तरेची सीमा समुद्रापासून, दिमिष्क व हमाथ यांच्या उत्तरसीमेवर असलेल्या हसर-एनोनपर्यंत असेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
समुद्रापासून ही सीमा म्हणजे दिमिष्काच्या सरहद्दीवरील गाव हसर-एनोन येथवर, उत्तरेस हमाथ ही सीमा. ही उत्तर बाजू झाली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ही सीमा समुद्रापासून हाजार-एनानपर्यंत वाढेल, जी दिमिष्कच्या उत्तरेच्या सीमेपर्यंत असेल व उत्तरेस हमाथची सीमा आहे. ही उत्तरेची सीमा आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
समुद्रापासून ही सीमा म्हणजे दिमिष्काच्या सरहद्दीवरील गांव हसर-एनोन पर्यंत असेल. उत्तरेस हमाथ ही सीमा. ही बाजू उत्तर झाली.