Ezekiel 47:19 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“दक्षिणेला तामारपासून पार मेरीबोथ - कादेशच्या हिरवळीच्या प्रदेशा पलीकडे मिसरच्या ओढ्याच्या पुढे भूमध्य समुद्रापर्यंत सीमा असेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दक्षिण सीमा ही: तामारपासून मरीबोथ कादेशाच्या पाण्यापर्यंत, व तेथून मिसर देशाच्या नाल्याने थेट मोठ्या समुद्रापर्यंत; ही दक्षिण बाजू झाली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दक्षिणेच्या बाजूने वतनसीमा तामारपासून मरीबाह-कादेशच्या पाण्यापर्यंत असेल व इजिप्तच्या खाडीपासून भूमध्य समुद्रापर्यंत. ही दक्षिणेकडील सीमा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग दक्षिण बाजू, तामारपासून पार मरीबोथ कादेशाच्या पाण्यापर्यंत व तेथून मिसरच्या देशाच्या ओढ्याने पुढे मोठ्यासमुद्रापर्यंत, ही दक्षिण बाजू झाली.