Ezekiel 47:20 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“पश्र्चिमेला अगदी लेबो-हामाथपर्यंतचा भूमध्य समुद्र हीच सीमा असेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पश्चिम सीमा ही: दक्षिण सीमेपासून हमाथाच्या घाटापर्यंतचा मोठा समुद्र; ही पश्चिम बाजू झाली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पश्चिमेच्या बाजूने भूमध्य समुद्रापासून लेबो हमाथाच्या समोरच्या भागापर्यंत. ही पश्चिमेकडील सीमा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पश्चिमबाजू दक्षिण सीमेपासून हमाथाच्या प्रवेशाच्या समोरच्या प्रदेशापर्यंत मोठा समुद्र होईल; ही पश्चिम बाजू आहे.