Ezekiel 47:21 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“तेव्हा तुम्ही ही जमीन इस्राएलच्या वंशांमध्ये आपापासात वाटाल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्या प्रकारे तुम्ही हा देश आपसात इस्राएलाच्या वंशांप्रमाणे वाटून द्या.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“इस्राएलच्या गोत्रानुसार हा देश तुम्ही आपसात वाटून घ्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“याप्रकारे तुम्ही हा देश आपसांत इस्राएलाच्या वंशांमध्ये वाटून द्या.