Ezekiel 47:6 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तो माणूस मला म्हणाला, “मानवपुत्रा, तुला दिसलेल्या गोष्टी तू लक्षपूर्वक पाहिल्यास ना?” मग त्याने मला नदीच्या काठाने परत आणले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, तू हे पाहिलेस ना?” मग त्याने मला नदीतीराने माघारी नेले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याने मला विचारले, “मानवपुत्रा, तू हे पाहतोस काय?” मग त्याने मला परत नदीच्या किनारी नेले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो मनुष्य मला म्हणाला, “मानवाच्या मुला, तू हे पाहिले ना?” आणि त्याने मला नदीच्या काठाने परत आणले.