Ezekiel 48:12 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ह्या पवित्र जमिनीच्या भागातील हा खास हिस्सा विशेषत: ह्या याजकांसाठीच असेल. हा भाग लेवींच्या भागाच्या पलीकडेच असेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांना देशातील समर्पित अंशातला एक अंश, म्हणजे अर्थात लेव्यांच्या विभागांतला एक परमपवित्र विभाग द्यावा;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
देशाच्या पवित्र भागातून त्यांच्यासाठी ही एक विशेष भेट असेल, तो लेवी लोकांच्या सीमेला लागून आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यास देशातील अर्पिलेल्या प्रदेशातून हा एक प्रदेश त्यांना परमपवित्र होईल; तो लेवींच्या सीमेपाशी असेल.