Ezekiel 48:16 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
नगरीची मापे पुढीलप्रमाणे असतील उत्तर बाजू 4,500 हात दक्षिण बाजू 4,500 हात पूर्व व पश्र्चिम बाजूही तेवढ्याच म्हणजे 4,500 हात असतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याचे माप असे असावे: उत्तर बाजू साडेचार हजार हात, दक्षिण बाजू साडेचार हजार हात, पूर्व बाजू साडेचार हजार हात व पश्‍चिम बाजू साडेचार हजार हात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि त्याचे माप असे असावे: उत्तरेची बाजू चार हजार पाचशे हात, दक्षिणेची बाजू चार हजार पाचशे हात आणि पश्चिमेची बाजू चार हजार पाचशे हात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नगरीची मापे पुढीलप्रमाणे असतील, उत्तर बाजू चार हजार पाचशे हात, दक्षिण बाजू चार हजार पाचशे हात पूर्व व पश्चिम बाजूही तेवढ्याच म्हणजे चार हजार पाचशे हात.