Ezekiel 48:17 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
नगरासाठी कुरण असेल. त्यांची चारी बाजूंची लांबी सारखी म्हणजे 250 हात (437 फूट 6 इंच) असेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नगराची बखळ उत्तरेस अडीचशे हात, दक्षिणेस अडीचशे हात, पूर्वेस अडीचशे हात, व पश्चिमेस अडीचशे हात असावी.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शहराचे कुरण उत्तरेकडे दोनशे पन्नास हात दक्षिणेकडे दोनशे पन्नास हात पूर्वेकडे दोनशे पन्नास हात व पश्चिमेकडे दोनशे पन्नास हात असावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नगरासाठीचे कुरण उत्तरेकडे अडीचशे हात, दक्षिणेकडे अडीचशे हात, व पूर्वेकडे अडीचशे हात व पश्चिमेकडे अडीचशे हात असावे.