Ezekiel 48:19 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
नगरातील कामकरी जमिनीची मशागत करतील. हे लोक इस्राएली वंशांपैकी असतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
इस्राएलच्या सर्व वंशांतील कामधंदा करणार्‍या नगरातल्या लोकांनी त्या भागाची मशागत करावी.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शहरातील शेतीकाम करणारे कामकरी इस्राएलच्या सर्व गोत्रातील असतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सर्व इस्राएलाच्या वंशांतून जे कोणी नगरात काम करतील त्या लोकांनी त्या जागेची मशागत करावी.