Ezekiel 48:22 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
हीच जमीन इस्राएलच्या वंशात विभागली जाईल. प्रत्येक वंशाला येथेच जमिनीचा भाग मिळेल.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्या प्रकारे लेव्यांचे वतन व नगराचे वतन ही अधिपतीच्या वतनाच्यामध्ये आहेत; हे अधिपतीचे वतन यहूदा प्रांत व बन्यामीन प्रांत ह्यांच्या दरम्यान आहे; हा भाग अधिपतीचा होय.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याप्रकारे लेवी लोकांची मालमत्ता आणि शहराची मालमत्ता राजपुत्राच्या विभागाच्या मधोमध असेल. राजपुत्राचा भाग यहूदाहची सीमा व बिन्यामीनची सीमा यामध्ये असणार.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ह्यातील काही हिस्सा याजकाचा, काही लेवींचा व काही मंदिराकरिता आहे. मंदिर या भागाच्या मध्यभागी आहे. शिल्लक राहिलेली जमीन देशाच्या राजाच्या मालकीची आहे. राजाला, बन्यामीनची जमीन व यहूदाची जमीन यांच्यामधील जमीन मिळेल.