Ezekiel 48:23 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“नगरीची प्रवेशद्वारे पुढीलप्रमाणे त्यांना, इस्राएलच्या वंशांवरुन नावे देण्यात येतील. “नगरीची उत्तर बाजू 4,500 हात (1.5 मैल) लांबीची असेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
वरकड वंशांचा भाग पूर्वपश्चिम आहे; त्यांतला एक बन्यामिनाचा विभाग.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“बाकीच्या गोत्रांसाठी: “पूर्वेच्या बाजूपासून पश्चिमेकडे जाणारा एक भाग बिन्यामीनचा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि बाकीच्या वंशास, पूर्व बाजूपासून पश्चिमबाजूपर्यंत, त्यातला एक बन्यामीनाचा भाग.