Ezekiel 48:24 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“तिला तीन द्वारे असतील. रऊबेनचे द्वार, यहूदाचे द्वार व लेवीचे द्वार.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बन्यामिनाच्या सरहद्दीला लागून असलेला पूर्वपश्‍चिम प्रदेश तो शिमोनाचा विभाग.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बिन्यामीनच्या सीमेला लागून पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत एक भाग शिमओनचा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बन्यामिनाच्या सीमेपाशी त्याच्या पूर्वबाजूपासून पश्चिमबाजूपर्यंत तो शिमोनाचा विभाग.