Ezekiel 48:27 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“नगरीची पश्र्चिम बाजूही 4,500 हात (1.5 मैल) लांब असेल. तिच्या तीन द्वारांची नावे पुढीलप्रामाणे असतील. गादाचे द्वार, आशेराचे द्वार व नफतालीचे द्वार.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जबुलूनाच्या सरहद्दीला लागून असलेला पूर्वपश्‍चिम प्रदेश तो गादाचा विभाग.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जबुलूनच्या सीमेला लागून पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत एक भाग गादचा असणार.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जबुलूनाच्या सीमेपाशी पूर्वबाजूपासून पश्चिमबाजूपर्यंत, गादाचा, एक विभाग.