Ezekiel 48:30 — Compare Translations
3 translations compared side by side
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
उत्तर दिशेस नगराबाहेरील रहदारीच्या क्षेत्राचे माप साडेचार हजार हात असावे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“शहरातून बाहेर जाण्याचे मार्ग हे असतील: “उत्तरेकडील सुरुवात जी चार हजार पाचशे हात लांब आहे,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ही नगराची बाहेर निघण्याची ठिकाणे आहेत. उत्तर बाजूस मापाने चार हजार पाचशे हात लांब असेल.