Ezekiel 48:32 — Compare Translations

3 translations compared side by side

Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पूर्व दिशेच्या रहदारीच्या क्षेत्राचे माप साडेचार हजार हात असावे; तेथे तीन वेशी असाव्यात: योसेफ वेस, बन्यामीन वेस व दान वेस.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पूर्वेची बाजू जी चार हजार पाचशे हात लांब आहे, तिथे तीन द्वारे असतील: योसेफाचे द्वार, बिन्यामीनचे द्वार आणि दानचे द्वार.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पूर्व बाजू चार हजार पाचशे हात लांब असेल. तिला तीन द्वारे असतील. योसेफाचे द्वार, बन्यामीनाचे द्वार व दानाचे द्वार.