Ezekiel 48:33 — Compare Translations
3 translations compared side by side
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दक्षिण दिशेच्या रहदारीच्या क्षेत्राचे माप साडेचार हजार हात असावे; तेथेही तीन वेशी असाव्यात: शिमोन वेस, इस्साखार वेस व जबुलून वेस.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दक्षिणेची बाजू जिचे माप चार हजार पाचशे हात आहे, तिथे तीन द्वारे असतील: शिमओनचे द्वार, इस्साखारचे द्वार आणि जबुलूनचे द्वार.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दक्षिण बाजूसुद्धा चार हजार पाचशे हात लांब असेल. तिलाही शिमोनाचे द्वार, इस्साखाराचे द्वार व जबुलूनाचे द्वार अशी तीन द्वारे असतील.