Ezekiel 48:4 — Compare Translations

3 translations compared side by side

Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नफतालीच्या सरहद्दीस लागून असलेला जो पूर्वपश्‍चिम प्रदेश तो मनश्शेचा विभाग.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नफतालीच्या सीमेला लागून पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत मनश्शेहचा एक भाग असेल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नफतालीबरोबर दक्षिण सीमेचा एक विभाग मनश्शेचा, पूर्वेपासून ते पश्चिमेपर्यंतचा विस्तारीत प्रदेश.