Ezekiel 48:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तुम्ही जमीन परमेश्वराला अर्पण करावी. ती लांबीला 25,000 हात (8.3 मैल) व रुंदीला 20,000 हात (6.6 मैल) असेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परमेश्वराला जो समर्पित अंश म्हणून अर्पण कराल तो पंचवीस हजार हात लांब व दहा हजार हात रुंद असावा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“जो विशेष भाग तू याहवेहस अर्पण करावयाचा आहे, तो पंचवीस हजार हात लांब आणि दहा हजार हात रुंद असावा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुम्ही जो प्रदेश परमेश्वरास अर्पण कराल तो लांबीला पंचवीस हजार हात व रुंदीला वीस हजार हात असावा.