Ezekiel 5:4 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
उडून गेलेल्या केसातील काही केस मिळव आणि ते विस्तवावर टाक. ह्याचा अर्थ अग्नी इस्राएलच्या संपूर्ण घराचा जाळून नाश करील.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांतून पुन्हा थोडके घेऊन अग्नीत टाकून जाळ, म्हणजे त्यांमधून अग्नी निघून इस्राएलाच्या सर्व घराण्यास व्यापील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पुन्हा त्यातून काही केस घे व ते अग्नीत जाळून टाक. तिथूनच सर्व इस्राएलमध्ये अग्नी पसरेल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
काही अजून केस घेऊन आगीत टाकून दे, आणि त्यास जाळून टाक, म्हणजे इस्राएलाच्या घराण्यावर आग त्यांच्या मागे बाहेर जाईल.