Ezekiel 7:13 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
स्वत:ची मालमत्त विकणाऱ्या लोकांना ती कधीच परत मिळणार ना. एखादा जरी जिवंत राहिला, तरी त्याला ती मिळणार नाही. का? कारण हा दृष्टान्त सर्व लोकांसाठी आहे. त्यामुळे एखादा जिवंत राहिल्यास, बाकीच्यांना काही आनंद होणार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
विकणारा जिवंत राहिला तरी तो विकलेल्या भूमीला परत जाणार नाही, कारण हे भाकीत त्या सर्व समूहाविषयीचे आहे, त्यातले काहीही चुकणार नाही; कोणीही आपल्या अधर्माने आपल्या जीवितास बळकटी आणणार नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जोपर्यंत विकत घेणारा व देणारा जिवंत आहे तोपर्यंत जी संपत्ती विकण्यात आली होती; त्याची फेड होणार नाही. कारण संपूर्ण समुहाविषयी असलेला दृष्टान्त पलटणार नाही. त्यांच्या पापामुळे त्यांच्यातील एकही व्यक्ती आपला जीव वाचविणार नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
विकणारा जिवंत राहिला तरी तो विकलेल्या भूमीला परत जावयाचा नाही, कारण हे भाकीत त्या सर्व समूहाविषयी आहे, त्यातले काही ही चूकणार नाही, कोणीही आपल्या अधर्माने आपल्या जिवीतास बळकटी आणणार नाही.