Ezekiel 7:21 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्यांना मी परकीयांच्या हाती सोपवीन. ते परके त्यांची टर उडवितील. ते काहींना ठार करतील तर काहींना कैद करतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते मी परदेशीयांना भक्ष्य म्हणून देईन; ते जगातील दुष्टांना लूट म्हणून देईन, ते ते भ्रष्ट करतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी त्यांची संपत्ती परदेशीयांना लूट अशी देईन आणि पृथ्वीतील दुष्ट ते लुबाडून घेतील, व ते भ्रष्ट करतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि मी तिऱ्हाईतास हे सर्व लुट म्हणून वाटून देईन आणि पृथ्वी वरील वाईट लोकांस लुटून घेऊन देईन. ते ते भ्रष्ट करतील.