Ezekiel 7:22 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मी तोंड फिरवीन, त्यांच्याकडे पाहणारसुद्धा नाही. ते परके लोक माझ्या मंदिराचा विध्वंस करतील. त्या पवित्र मंदिराच्या गाभाऱ्यात ते शिरतील आणि मंदिर अपवित्र करतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी आपले तोंड त्यांच्यापासून फिरवीन म्हणजे ते लोक माझे भांडार भ्रष्ट करतील; लुटारू त्यात शिरून ते भ्रष्ट करतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
लोकांपासून मी आपले मुख वळवेन, आणि मी जतन केलेले माझे मौल्यवान स्थळ लुटारू अपवित्र करतील. ते त्यात शिरतील आणि त्यास भ्रष्ट करतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग मी माझे तोंड त्यांच्या महत्वाच्या ठिकाणापासून फिरवेन कारण त्यांनी माझे स्थान भ्रष्ट केले आहे. लुटारू येऊन आत लुटालुट करतील.