Ezekiel 7:25 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“तुम्ही भीतीने कापाल. तुम्ही शांतीचा शोध घ्याल पण ती कोठेच मिळणार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नाश येत आहे; ते शांती शोधतील, पण ती मुळी नसणार.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा आतंक येतो, ते व्यर्थच शांतीचा शोध करतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते भयभीत होतील, शांततेच्या शोधात ते भटकतील पण त्यांना ती सापडणार नाहीत.