Ezekiel 8:4 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण इस्रएलच्या देवाची प्रभाही तेथे होती. खबार कालव्याजवळ मला झालेल्या दृष्टान्तातील प्रभेप्रमाणेच ही प्रभा होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग पाहा, मी खोर्यात दृष्टान्त पाहिला होता त्यासारखे इस्राएलाच्या देवाचे तेज येत होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि जसे मैदानात मी पाहिले होते असेच तिथे इस्राएलच्या परमेश्वराचे वैभव माझ्यासमोर होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि इस्राएलाच्या देवाचे गौरव कायम होते, जे मी पाहिले होते.