Ezra 1:11 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
चांदी -सोन्याच्या सर्व मिळून 5,400 वस्तू होत्या. बाबेलमधून कैदी यरुशलेमला परत आले त्यावेळी शेशबस्सराने या सर्व वस्तू आणल्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सोन्याचांदीची सर्व पात्रे मिळून पाच हजार चारशे होती. पाडाव झालेले लोक बाबेलहून यरुशलेमेस आले तेव्हा शेशबस्सराने ही सर्व पात्रे आणली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अशा एकूण 5,400 सोने व चांदीच्या वस्तू होत्या. या सर्व वस्तू बंदिवासातील लोकांसह शेशबस्सरने बाबेल देशातून यरुशलेमला परत नेल्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सोन्याची व चांदीची सर्व मिळून एकूण पाच हजार चारशे पात्रे होती. तेव्हा शेशबस्सराने बाबेलमधून यरूशलेमेस गेलेल्या बंदीवासातील कैद्यांसोबत ही सर्व पात्रे आणली.