Ezra 1:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मिथ्रदाथने काढून आणलेल्या मंदिरातील वस्तू पुढीलप्रमाणे: सोन्याची तबके 30 चांदीची तबके 1,000 सुऱ्या व 29
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांची यादी येणेप्रमाणे: सोन्याच्या तीस पराती, चांदीच्या एक हजार पराती, एकोणतीस सुर्या,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यामध्ये पुढील वस्तूंचा समावेश होता: सोन्याच्या पराती 30, चांदीच्या पराती 1,000, चांदीची पात्रे 29,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांची संख्या याप्रमाणे होती: तीस सोन्याच्या पराती, एक हजार चांदीच्या पराती, एकोणतीस सुऱ्या,