Ezra 10:12 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
यावर त्या जमावाने एज्राला खणखणीत आवाजात उत्तर दिले की, “एज्रा, तू म्हणतोस ते खरे आहे. तुझ्या सांगण्याप्रमाणे आम्हाला वागले पाहिजे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा सगळ्या मंडळीने उच्च स्वराने म्हटले, “तू सांगतोस त्याप्रमाणे करणे आम्हांला उचित आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा सर्वजण मोठ्याने उत्तर देत म्हणाले: “तुम्ही सांगता ते योग्य आहे! त्याप्रमाणे आम्ही करू.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यावर त्या जमावाने मोठ्या आवाजात उत्तर दिले की, “तू जसे सांगितले तसे आम्ही करू.