Ezra 10:15 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
असएलचा मुलगा योनाथान आणि तिकवाचा मुलगा यहज्या तसेच मशुल्लाम व शब्बथई लेवी अशा मोजक्याच लोकांनी या योजनेला विरोध केला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्यासंबंधाने केवळ योनाथान बिन असाएल आणि यहज्या बिन तिकवा ह्यांनी विरोध केला, आणि मशुल्लाम व शब्बथई लेवी ह्यांनी त्यांना दुजोरा दिला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
फक्त असाहेलचा पुत्र योनाथान, तिकवाहचा पुत्र यहज्याह, ज्यांना मशुल्लाम व शब्बथई लेवी यांनी पाठिंबा दिला होता त्यांनी या योजनेला विरोध दर्शविला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
असाएलाचा मुलगा योनाथान आणि तिकवाचा मुलगा यहज्या या गोष्टी विरूद्ध उभे राहिले आणि तसेच मशुल्लाम व शब्बथई लेव्यांनी त्यांना पाठिंबा दिला.