Ezra 10:17 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आणि पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी मिश्रविवाहांची चौकाशी समाप्त झाली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ज्यांनी ज्यांनी अन्य जातींच्या स्त्रिया केल्या होत्या त्या सर्व पुरुषांच्या प्रकरणांचा निकाल त्यांनी पहिल्या महिन्याच्या प्रतिपदेपर्यंत केला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि गैरयहूदी स्त्रियांशी विवाह केलेल्या पुरुषांचा निवाडा करण्याचे काम पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी संपविले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी मिश्रविवाहांची चौकशी समाप्त झाली.