Ezra 10:19 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यासर्वांनी आपापल्या बायकांना घटस्फोट द्यायचे कबूल केले आणि दोषमुक्तीखातर कळपातला एकएक एडका अर्पण केला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आपल्या स्त्रिया काढून लावू असे वचन त्यांनी हातावर हात मारून दिले; ते दोषी असल्यामुळे त्यांना आपापल्या दोषासाठी आपल्या कळपातला एकेक मेंढा अर्पण केला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
(त्यांनी आपल्या पत्नींना घटस्फोट देऊन सोडून देण्याची शपथ घेतली आणि मेंढ्याची अर्पणे करून आपली पापे कबूल केली.)
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यासर्वांनी आपापल्या बायकांना पाठवून द्यायचे कबूल केले आणि दोषाबद्दल कळपातला एडका अर्पण केला.