Ezra 10:24 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
गायकांपैकी एल्याशीब, द्वारपालांमधले, शल्लूम, तेलेम, ऊरी,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
गायकांपैकी: एल्याशीब; द्वारपाळांपैकी: शल्लूम, तेलेम व ऊरी;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
गायकांपैकी: एल्याशीब हा होता. द्वारपालापैकी: शल्लूम, तेलेम आणि उरी हे होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
गायकांपैकी एल्याशीब, द्वारपालांमधले, शल्लूम, तेलेम, ऊरी.