Ezra 10:25 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
इस्राएलीमंधले परोशाच्या वंशातले रम्या व यिज्जीया, मल्कीया, मियानीन, एलाजार, मल्कीया, बनाया,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
इस्राएलापैकी: परोशाच्या वंशातले रम्या, यिज्जीया, मल्कीया, मियामीन, एलाजार, मल्कीया व बनाया;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
इतर इस्राएली लोकांपैकी: पारोशाच्या कुळातील: रमियाह, यिज्जीयाह, मल्कीयाह, मियामीन, एलअज़ार, मल्कीयाह व बेनाइयाह.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
इस्राएलामधले परोशाच्या वंशातले रम्या व यिज्जीया, मल्कीया, मियानीन, एलाजार, मल्कीया, बनाया.