Ezra 10:44 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
वरील सर्वांनी परकीय बायकांशी लग्ने केली होती. त्यापैकी काहींना या संबंधातून संतती झाली होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्या सर्वांनी परदेशीय बायका केल्या होत्या; आणि त्यांच्यापैकी कित्येकांच्या पोटी त्यांना मुले झाली होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
या पुरुषांनी गैरयहूदी स्त्रियांशी विवाह केला होता व त्यांच्यापैकी काहींना त्यांच्यापासून लेकरे झाली होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
वरील सर्वांनी परराष्ट्रीय बायकांशी लग्ने केली होती. त्यापैकी काहींना आपल्या बायकांकडून संतती झाली होती.